"Coffee with Tea" concept of Abhijeet bhatale
Coffee with Tea "Coffee with Tea" म्हणजे नेमकं काय आहे हे..? अभिजीत भाटले/ वैभव भाटले यांनी चालू केलेला "कॉफी विथ टी" हा एक ब्रँड आहे... ज्याचं नाव खूप विचार करून ठेवण्यात आले आहे. कॉफी म्हणजे मुलगी विथ टी म्हणजे मुलग्या सोबत अस छोटंसं combinataion आहे या नावाच्या मागे... अस हे गमक आहे "कॉफी विथ टी" या couple cafe चे या नावाची publicity इतकी होत आहे की प्रत्येक couple ला आता झोंबड, झेंगाट, सैराट... अशी नाना नावे बदलून आता "COFFEE WITH TEA" हे professional नाव वर येताना आज आपण पाहत आहे. आपल्या कॅफे मध्ये पिझ्झा, बर्गर, सँडविच तसेच हॉट/ कोल्ड अनेक कॉफी चे प्रकार पाहायला मिळतील So "Coffee with Tea" visit our cafe in following address RAJARAMPURI 8 LINE FROUNT SIDE OF LUCKEY BAZAAR NEAR CITI/ SHAHA HOSPITAL KOLHAPUR. Ph. 7030603233

मस्त अभि
ReplyDeleteआभारी आहे
Delete