Posts

Showing posts with the label Abhijeet Bhatale

पसायदान आणि सुख....

Image
        सुख... ( एकपात्री नाटक) आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥ (रे abhijeet bhatale जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥ येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥ abhijeetbhatale14@gmail.com सुख... आहे का ओ.. थोड सुख... सांगा ना... आहे का थोड सुख.. सांगा ना ओ...? आ... आ.. आहे का  थोड सुख... आज आज सगळ सगळ आहे माझ्याकडे फेसबूक, व्हॉट्स अप,  Hike, massnager,  Blog, chat सेक्स chat, live chat.... सगळ सगळ सगळ आहे... पण नाहीये ते फक्त सुख...            मग कुठ जाऊ... नेमक कुठ शोधू त्याला... सगळ्या वाटा तुडवून झाल्या ओ.. सगळी भर शोधलं... वाण वाण हिंडलो सुख शोधत.. आणि इथं येऊन थांबलोय त्या ज्ञानियांच्या राज्याला एक प्रश्न विचारायला.. मग मान्य करून सगळ त्या वाट हरवलेल्या वळणावर पुन्हा नविन वाट, नवीन हात आणि नवीन स्वप्ने  स्वतःच ...