"Coffee with Tea" concept of Abhijeet bhatale

                     Coffee with Tea

          "Coffee with Tea" म्हणजे नेमकं काय आहे हे..? अभिजीत भाटले/ वैभव भाटले यांनी चालू केलेला "कॉफी विथ टी" हा एक ब्रँड आहे... ज्याचं नाव खूप विचार करून ठेवण्यात आले आहे. कॉफी म्हणजे मुलगी विथ टी म्हणजे मुलग्या सोबत अस छोटंसं combinataion आहे या नावाच्या मागे... अस हे गमक आहे "कॉफी विथ टी" या couple cafe चे



  या नावाची publicity इतकी होत आहे की प्रत्येक couple ला आता झोंबड, झेंगाट, सैराट... अशी नाना नावे बदलून आता "COFFEE WITH TEA" हे  professional नाव वर येताना आज आपण पाहत आहे.



आपल्या कॅफे मध्ये पिझ्झा, बर्गर, सँडविच तसेच हॉट/ कोल्ड अनेक कॉफी चे प्रकार पाहायला मिळतील



So "Coffee with Tea" visit our cafe in following address

RAJARAMPURI 8 LINE
FROUNT SIDE OF LUCKEY BAZAAR
NEAR CITI/ SHAHA HOSPITAL
KOLHAPUR. Ph. 7030603233

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2