The Monk Who Sold His Ferrari

एक संन्यासी ज्याने आपली संपत्ती दान केली...


       हिमालयातील एका सुंदर अश्या ठिकाणी रचलेली कल्पनेच्या विश्वातील अकल्पनिक कथा... खूप सुंदर विचार मांडून केलेलं विचार विमर्श... जीवनात खूप कठीण परिस्थितीतून जात असताना वाट दाखवणारे पुस्तक... जेंव्हा सर्व मार्ग संपले आहेत.. आता काय करायला हवं नेमके कस जगाव आणि जगताना कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं या पुस्तकामध्ये रॉबिन शर्मा यांनी याच एक जिवंत चित्र रेखाटले आहे...

       हे पुस्तक वाचताना आपली असणारी संकुचित वृत्ती बदलून नवी चेतना निर्माण होते... रॉबिन शर्मा यांनी यामध्ये ऐका दुर्धर आजाराने ग्रस्त श्रीमंत माणसाची कहाणी रेखाटली आहे...
      The Monk Who Sold His Ferrari, authored by Robin Sharma, is a book that takes us on a spiritual journey that pleasantly changes our perception of life.

     ज्यांना खरंच अस वाटत ना आता मी काय करू... कस जगू... सगळं संपलं... ऐकही मार्ग नाही उरला... This is the perfect time to change yourself as well as read this book...

     





Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2