ओळख 👉🤵


           जेंव्हा आपण जन्माला येतो, त्यादिवशी आपण या जगाला आणि हे जग आपल्याला अनोळखी असत, मग तिथून चालु "एक नवीन प्रवास" ओळखीच्या दिशेने. ज्याच्याशी ओळख होईल त्यांच्याशी मैत्री, मित्रत्व आणि अनोळखी लोकांशी ना मैत्री ना मित्रत्व...
it's call it complicated story of relationship... Accord to me..



हा.... खरं तर त्या दिवसापासून जीवनामध्ये संपूर्ण जीवन जगे पर्यंत अनेक माणसांची ओळख आपल्याला होते काही चांगले, काही वाईट, काही हवसे आणि काही नको असणारे अनेक अनुभवांची शिदोरी ही ओळख आपल्या देऊन जाते... हव्या नको असणाऱ्या नात्यांच्या बंधनात आपल्याला अडकवते
           मग अापण विचार करतो नको असलेल्या या नात्याकडे झुकायच की नाही... ओळखीची शिदोरी जपायची की, परत पाठवायची त्या माहेरवाशिणी
पोरीवाणी... तात्पुरती पण आयुष्यभरासाठी...
ओळख जपत...
नको असणारे अनुभव, अटी आणि गाची आयुष्यात येतच असतात त्यांना सामोरे जाऊन जीवन जगण्यात खरी मज्जा आहे नाहीतर जगण्याला अर्थ काय..??😝🤔🤔 उपहासात्मक आहे पण खर आहे.





                               ✍️ Abhijeet Bhatale

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2