
एक वेश्या... का आलायेस तू इथं.. का आला आहेस तू इथं.. या लाचारांच्या हिजड्या दूनयेत, काय काम काढलंस, की तू देखील शर्टाची चार बटणे खुली करून तुझी हावस भागवायला आलास, कुणाच्या तर उरावर पडायला, तिचा भोग घ्यायला. खर सांग... "नाहीस ना तू यातील एक". नाही काय आहे ना...? "इथं माणसं येत नाहीत"...! येतात ती फक्त जनावरे, आणि तुझ्यात कुठ तरी मला माणूस दिसला म्हणून तुला नाही, खरतर तुझ्यातील त्या माणसाला मी प्रश्न केला.. नाहीतर या असमाजमान्य धंद्यात आमची तोंड वर करून प्रश्न विचारायची लायकी नाही. अस काहींचं मत आहे. आणि हो... ते आम्ही देखील मान्य केलंय... मान्य केलंय या देहान की तो पडेल त्या प्रतेकासाठी, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्यान माझ पोट भरू शकेल.. Abhijeet bhatale सगळ जग एकत्र आल आणि ते काय तर ह्यूमन राइट्स म्हणून काय तर काढलं तेंव्हा वाटल खरंच आता आम्हाला देखील माणूस म्हणून जगत...