Breakup written by Abhijeet Bhatale
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqQh6Q0FLpvErYn_j_dGiIHFqqWazK4ys2OObuKp0ugHOJA0uupDprk6v639luLTAVLxuVUHa7W6un-xYMQO6GHYEquHh8XVjOgdUFsFsp8L5-ZEgUq8DwcKdrKMesGZOIeG-7-6_yq_A/s400/break-up-istock.jpg)
Breakup काल माझ्या एका फ्रेंड्स ब्रेकअप झालं, बिचारा खूप उदास होता, रडत होता... आणि मग स्वतःला सावरत देखील होता. परत स्वतःला काहीतरी कंडिशन घालून घेत म्हणायचा, बस झालं परत असल काही नाही करणार... परत कुणावर प्रेम नाही करणार... साला या सगळ्या मुली असल्याचं असतात... तेंव्हा त्याला म्हणालो, मग वर्ष भर काय करत होतास... वर्षभर नाही का समजल... हे बघ "अंजाम ने दुःख दिया, वर्णा यादे तो प्यारी थी !" ठीक आहे ना, 1 वर्ष ची रिलेशनशिप, कमिटमेंट, किस्से, वादे.... सगळ सगळ सगळ ठीक आहे... वाईट वाटणार... त्रास होणार... सगळ जुन्या गोष्टी परत परत आठवणार... कॉल करावा वाटणार... सॉरी म्हणुन परत गाडी टपरीवर आणावी वाटणार... but, satisfaction जे हवं ते परत नाही भेटणार... उपकार कुणाचे ठेवायचे नाहीत... गेली ना.... गेली... परत नाही आता... Self Respect पहिला स्वतःला दे... मग जग बघ किती respect करत... आणि ती काय आजची उद्या येईल... मग अंगावर घ्यायची की, शिंगावर तेंव्हा ठरव... पण हे cold war आहे यातून पहिला सावर स्वतःला... मान्य आहे त्रास होईल पण कर सहन... खर कॉल वा मॅसेज करू